कोंढवा प्रतिनिधी,
कोंढवा येथिल सामाजिक कार्यकर्ते संतोष गोरड यांच्या मातोश्री कै श्रीमती रत्नप्रभा तुकाराम गोरड यांचे आज दु:खद निधन झाले. त्या ६६ वर्षाच्या होत्या. ३४ वर्ष त्यानी महाराष्ट्र शासन क्रिडा युवक संचालनाय विभागात सेवा केली होती. त्याच्या मागे ४ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.