Daily Archives: November 7, 2024
कोंढवा परिसरात स्वीप टीम तर्फे मतदान जनजागृती
विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई...