*पुणे कोरोना अपडेट*
19 मे – बुधवार
…….
– दिवसभरात *1164* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *2407* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *48* रुग्णांचा मृत्यू. *24* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *1348* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 462172
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 15232
– एकूण मृत्यू – 7843
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 439097
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 10806