ब्रेकिंग; पुण्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ; नागरिकांनी काळजी घ्यावी

1041

*पुणे कोरोना अपडेट*
30 जून – बुधवार

– दिवसभरात *508* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *266* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत *5* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *10*

-287 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 478517

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2557

– एकूण मृत्यू – 8588

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 467372

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6707