पहा आजची पुण्याची कोरोना रुग्णांची संख्या

796

*पुणे कोरोना अपडेट*
२ ॲागस्ट – सोमवार

दिवसभरात १४२ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात २४३ रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.

– २१८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८७५६३.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३०६.

– एकूण मृत्यू -८७७९.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७६४७८.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७२००.