पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

470

*पुणे कोरोना अपडेट*
०९ ॲाक्टोबर – शनिवार

– दिवसभरात १२१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात १८७ रुग्णांना डिस्चार्ज.

-करोनाबाधीत ०५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०३.

-१८० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०२३४७.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १४८२.

– एकूण मृत्यू -९०५१.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९१८१४.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६८९५.