पहा पुण्यातील आजची कोरोना रुग्णांची संख्या

960

*पुणे कोरोना अपडेट*
10 ॲाक्टोबर – रविवार

– दिवसभरात 118 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 183 रुग्णांना डिस्चार्ज.

-करोनाबाधीत 02 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 03

-175 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 502465

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1415

– एकूण मृत्यू – 9053

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 491997

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5927