*पुणे कोरोना अपडेट*
5 जून – शनिवार
…….
– दिवसभरात *380* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *641* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *18* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *10*.
– *709* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 471957
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 4563
– एकूण मृत्यू – 8379
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 459015
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6909