*पुणे कोरोना अपडेट*
३० जुलै – शुक्रवार
– दिवसभरात *२३६* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *२४३* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२.
-२२३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८६९०५.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५७७.
– एकूण मृत्यू -८७६१.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७५५६७.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६९७०.