*पुणे कोरोना अपडेट*
३१जुलै – शनिवार
दिवसभरात *२६०* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ३३५ रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत ०६ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०८.
-२२० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८७१६५
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २४९६
– एकूण मृत्यू -८७६७
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७५९०२
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८४५०