गणेश जाधव ,पुणे
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे टीईटी परीक्षा विरोधात मूक मोर्चाचे आयोजन केशवराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले तसेच संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना शिक्षकांच्या विविध मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले..
राज्य सरकारने टीईटी परीक्षेबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी देखील मागणी प्राथमिक शिक्षकांकडून करण्यात आली…



