पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

747

*पुणे कोरोना अपडेट*
6जानेवारी – बुधवार

– दिवसभरात *2284* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 80 डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत  03रुग्णांचा मृत्यू.  तर पुण्याबाहेरील ००. एकूण 3 मृत्यू.

-७३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 516778

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 7665

– एकूण मृत्यू -9122

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 499991

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 15775