ब्रेकिंग; पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड वाढ: नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई

662

*पुणे कोरोना अपडेट*

26 मार्च – शुक्रवार
…….
– दिवसभरात *उच्चाकी 3594* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *2165* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *24* रुग्णांचा मृत्यू. *07* रूग्ण पुण्याबाहेरील.

– 2165 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 251223

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 29983

– एकूण मृत्यू – 5161

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 216079

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 16799