*पुणे कोरोना अपडेट*
७ एप्रिल- बुधवार
…….
– दिवसभरात *५६५१* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *४३६१* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *५४* रुग्णांचा मृत्यू. *१३* रूग्ण पुण्याबाहेरील.
– ९५७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३०५३७२.
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४६०७१.
– एकूण मृत्यू -५५६७.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २५३७३४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २६१२०.