ब्रेकिंग ; दिलासादायक , पुण्यातील कोरोना रुग्णांमध्ये प्रचंड घट

826

*पुणे कोरोना अपडेट*

९ मे – रविवार
…….
– दिवसभरात *२०२५* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *४८२५* रुग्णांना डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत *७४* रुग्णांचा मृत्यू. *२४* रूग्ण पुण्याबाहेरील.

– १४०१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४४६५६४.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३३७३२.

– एकूण मृत्यू -७३५८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४०५४७४.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १३१०७.