*पुणे कोरोना अपडेट*
10 मे – सोमवार
…….
– दिवसभरात *1165* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *4010* रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरातील कोरोनाबाधीत *51* रुग्णांचा मृत्यू. तसेच पुण्याबाहेरील *23* रूग्णांचा मृत्यू
– *1402* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– 6236 ऑक्सिजन वरील उपचार घेणारे रुग्ण
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 447729
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 30836
– एकूण मृत्यू -7409
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज -409484
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 11499