पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

803

*पुणे कोरोना अपडेट*
27 जून – रविवार

– दिवसभरात *274* पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *257* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *6* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *11*

– *296* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 477584

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2419

– एकूण मृत्यू – 8571

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 466594

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5271