पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

646

*#Pune#PMC#Corona#Update*
४ जुलै

दिवसभरात ३१६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात २९७ रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत १३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०७.

-२९७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७९७३२.

– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २७८३.

– एकूण मृत्यू -८६१२.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६८३३७.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५७३४.