Daily Archives: July 5, 2021
पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या
पुणे कोरोना अपडेट
५ जुलै - सोमवार
- दिवसभरात १५० पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
- दिवसभरात २४९ रुग्णांना डिस्चार्ज.
- कोरोनाबाधीत १५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १०.
-२९० क्रिटिकल रुग्णांवर...
उंड्रीसह बारा वाड्यांमधील दुकानदारांना कोरोना प्रतिबंधक लस प्राधान्याने द्या: राजेंद्र भिंताडे
कोंढवा प्रतिनिधी
कोरोनाची लाट ओसरत असताना आता डेल्टा व्हायरस चा शिरकाव हळूहळू पुण्यासह जवळील गावांमध्ये होऊ लागला आहे. लसीकरणाने देखील आता वेग घेतला आहे. परंतु...