पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

425

*पुणे कोरोना अपडेट*
28 नोव्हेंबर – रविवार

दिवसभरात *97* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात 90 रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 03

– 95 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 506570

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 852

– एकूण मृत्यू – 9103

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 496615

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 3926