पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

496

*पुणे कोरोना अपडेट*
१६ फेब्रुवारी – बुधवार

– दिवसभरात *३६१* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना ११६५ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१. एकूण ०१ मृत्यू.

-१६३ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६५७८७८.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३४४८.

– एकूण मृत्यू -९३३३.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६४५०९७.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४७८०.