*पुणे कोरोना अपडेट*
१० मार्च – गुरुवार
-दिवसभरात *११६* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना ७८ डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ० ० मृत्यू.
-०९ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६६१४३९.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-७६५.
– एकूण मृत्यू -९३४८.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६५१३२६.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २२४५.