Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeपश्चिम-महाराष्ट्रपुणेनरेंद्र देसाई यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या पुणे जिल्ह्याच्या सह समन्वयक...

नरेंद्र देसाई यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या पुणे जिल्ह्याच्या सह समन्वयक पदी निवड

अनिल चौधरी,पुणे

नरेंद्र देसाई यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या पुणे जिल्ह्याच्या सह समन्वयक पदी निवड करण्यात आली आहे.

पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र देसाई यांच्या निवडीने त्यांच्या मित्रपरिवारा मध्ये आनंद झाला असून नागरिकांना काही वैद्यकिय मदत लागली तर संपर्क करण्याचे आहावन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!