कोंढवा प्रतिनीधी,
मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब व खासदार मा. श्रीकांतदादा शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली नियुक्ती झाली.मुख्यमंत्री महोदयांनी ओबीसी बारा बलुतेदार यांच्यासाठी घेतलेले निर्णय व शिवसेनेचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी मध्ये पोहचवण्याचे कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर करणार.
मुख्यमंत्री मा.एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेनेचे सचिव मा.संजय मोरे यांच्या हस्ते व मार्गदर्शनाखाली विशेष म्हणजे मा.संजय मोरे साहेबांचा वाढदिवस शुभेच्छा दिल्या व प्रसन्न वातावरणात नियुक्तीचे पत्र दिले तसेच मुख्यमंत्री यांचे सोबत ओबीसी बारा बलुतेदारांच्या विविध मागण्यांबाबत बैठका घडवणारे मराठा समाजाचे अभ्यासू नेतृत्व मा.योगेशजी केदार सर.शिवसेना उद्योग विभागाचे प्रमुख मा.उदयजी सावंत सर.शिवसेना वैद्यकीय कक्ष प्रमुख मा.मंगेशजी चिवटे सर.शिवसेनेचे ठाण्यातील नगरसेवक बंधू मा.गणेशजी वाघ सर. मुख्यमंत्री महोदयांचे विश्वासू मा. बाजीरावजी चव्हाण यांच्या प्रयत्नातून व मार्गदर्शनाखाली नियुक्ती जाहीर करण्यात आली.