अनिल चौधरी, पुणे
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, तरुणांना फ्री प्रशिक्षण दरमहा दहा हजार रुपये तसेच वर्षाला तीन सिलेंडर फ्री लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मुलींना फ्री शिक्षण अशा अनेक योजना उपमुख्यमंत्री अजित दादांनी अमलात आणले आहे त्यामुळे बऱ्याच महिलांना याचा फायदा झालेला आहे
याचा लाभ समस्त महिला वर्गांना होत आहे.. राष्ट्रवादी अजित दादांचा एकच वादा लाभ आणि बळ या तत्त्वाचा विचार करून अनेक संकल्पना अमलात आणलया आहेत त्यामुळे या योजनांचा महिलांना आणि युवकांना जास्तीत जास्त फायदा होत आहे , तसेच अधिका अधिक महिला , युवकांनी या योजनांचा फायदा घेण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्ष जयश्री पुणेकर यांनी केले आहे .
महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ज्यांच्या पुढाकाराने हा लाभ आपल्याला मिळत आहे असे आपले मार्गदर्शक लाडके आदर्श उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच महिला आयोगाच्या अध्यक्षा सौ रूपालीताई चाकणकर यांचे आभार मानण्यासाठी आणि आम्हाला हा उपक्रम राबवण्यासाठी प्रोत्साहित केले असेही पुणेकर म्हणाल्या . उंड्री मधील मनपा शाळेमध्ये.वॉल सिग्नेचर व मानवी साखळी या कार्यक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष जयश्री शशिकांत पुणेकर तसेच पुरंदर अध्यक्ष प्राची देशमुख शितोळे तसेच जया धनवडे तालुका उपाध्यक्ष यांनी आयोजित केला होता… कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तालुकाध्यक्ष प्रशांत भाडळे तसेच युवा अध्यक्ष प्रजीत हरपळे,सचिन भांडे शहर संघटक प्रतीक्षा बाजारे, शालिनी जगताप वसंत कड,शहर उपाध्यक्ष तसेच शासकीय नगरसेवक राजेंद्रजी भिंताडे , शशिकांत पुणेकर , सत्यम पुणेकर ,अक्षय टकले, साक्षी पुणेकर, प्रिया सेंडकर, गौरी फुलवरे ,नीता कड अनेक महिला या कार्यक्रमाला उपस्थित होत्या यावेळी आभार सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सचिन गावडे यांनी मानले…