Saturday, June 14, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडीकोंढवा परिसरात स्वीप टीम तर्फे मतदान जनजागृती

कोंढवा परिसरात स्वीप टीम तर्फे मतदान जनजागृती

विधानसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने 213 हडपसर विधानसभा मतदार संघाचे वतीने निवडणूक निर्णय अधिकारी स्वप्नील मोरे यांचे मार्गदर्शनाखाली, तहसीलदार  नागनाथ भोसले, नायब तहसिलदार जाई कोडें  यांचे नियोजनानूसार शितल पेट्रोल पंप, कोंढवा येथे परिसरातील नागरिकांना स्वीप टीम 213 हडपसर तर्फे विधानसभा निवडणूक दिनांक 20 नोव्हेंबर 2024 (बुधवार) रोजी सर्वांनी मतदान करण्यासाठी जनजागृती करण्यात आली यावेळी स्वीप टीम चे अमरदीप मगदूम, संजय परदेशीं, पंकज पालकूडतेवार, प्रशांत कोळेकर, पेट्रोल पंप कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!