*पुणे कोरोना अपडेट*
1 ऑगस्ट – रविवार
दिवसभरात *256* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 333 रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत 07 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 05.
-221 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 487421
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2412
– एकूण मृत्यू – 8774
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 477235
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6617