*पुणे कोरोना अपडेट*
१४ ॲागस्ट – शनिवार
– दिवसभरात २५८ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २४९ रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत १४ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०८.
– २०१ क्रिटीकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९०२२८.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २१२८.
– एकूण मृत्यू -८८४३.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७९२५७.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ९३७१.