*पुणे कोरोना अपडेट*
१७ ॲागस्ट – मंगळवार
– दिवसभरात १६८ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात १८८ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत १५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १०.
– २०० रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९०७४२.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २०१०.
– एकूण मृत्यू -८८५८.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४७९८७४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६१०१.