*पुणे कोरोना अपडेट*
7 सप्टेंबर – मंगळवार
– दिवसभरात 218 पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 239 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 05 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04
– 211 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 497155
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2141
– एकूण मृत्यू – 8958
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 486056
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6425