*पुणे कोरोना अपडेट*
8 सप्टेंबर – बुधवार
– दिवसभरात *257* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 242 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 04 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 05
– क्रिटिकल 212 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 497412
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2152
– एकूण मृत्यू – 8962
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 486298
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 10698