*पुणे कोरोना अपडेट*
8 मे – शनिवार
…….
– दिवसभरात *2837* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *4673* रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत *59* रुग्णांचा मृत्यू. तसेच पुण्याबाहेरील *23* रूग्णांचा मृत्यू
– *1403* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– 6402 ऑक्सिजन वरील उपचार घेणारे रुग्ण
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 444539
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 36586
– एकूण मृत्यू -7304
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज -400649
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 17118