ब्रेकिंग; पुण्यात कोरोना रुग्णांमध्ये आज प्रचंड वाढ; पुण्याची वाटचाल लॉकडाऊनकडे

1091

*पुणे कोरोना अपडेट*

31 मार्च – बुधवार

– दिवसभरात *उच्चांकी 4458* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *3374* रुग्णांना डिस्चार्ज.

– करोनाबाधीत *32* रुग्णांचा मृत्यू. *11* रूग्ण पुण्याबाहेरील.

– *799* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 269343

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 33858

– एकूण मृत्यू – 5302

-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज 230183

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 16446