ब्रेकिंग; पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात

997

*पुणे कोरोना अपडेट*
३ जून – गुरुवार
…….
– दिवसभरात *४५०* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात *५१५* रुग्णांना डिस्चार्ज.

– पुण्यात करोनाबाधीत *२७* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *१२*.

– *७४२* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७१२२८.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५२१३.

– एकूण मृत्यू -८३४०.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५७६७५.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८१६६.