*पुणे कोरोना अपडेट*
24 मे – सोमवार
…….
– दिवसभरात *494* पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *1410* रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत *36* रुग्णांचा मृत्यू. *19* रूग्ण पुण्याबाहेरील.
– *1059* क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 466119
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 9724
– एकूण मृत्यू – 8043
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 448352
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7582