*पुणे कोरोना अपडेट*
10 जुलै – शनिवार
– दिवसभरात *320* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात *302* रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत *05* रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील *05*
– 231 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 481547
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3031
– एकूण मृत्यू – 8647
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 469869
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7226