*पुणे कोरोना अपडेट*
२९ ॲागस्ट – रविवार
– दिवसभरात २४७ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २४९ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ०६ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१.
– २०७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४९५२१५.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २२८२.
– एकूण मृत्यू -८९१७.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४८४०१६.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ७६०१.