Monthly Archives: November 2020

पुणे विभाग शिक्षक मतदारसंघात प्रथम क्रमांकाची मते मिळतील

महा ठोका संघटनेचे अपक्ष उमेदवार सर्जेराव जाधव यांचा विश्वास पुणे, प्रतिनिधी : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपली असून, महा ठोका...

कर्तव्य सामाजिक संस्थे तर्फे देवदासी महिलांना साडी वाटप करून साजरी केली भाऊबीज

कर्तव्य सामाजिक संस्थेची देवदासी महिलांसोबत दिवाळी   पुणे :  कर्तव्य सामाजिक संस्थेतर्फे सालाबादप्रमाणे यंदाही दिवाळी शिबीर अंतर्गत कर्तव्य सामाजिक संस्थचे अध्यक्ष सौरभ बाळासाहेब अमराळे यांच्या संकल्पनेतून आयोजित भाऊबीज...

जिल्ह्यास्तरीय ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेवर क्षितिजा म्हात्रे व समित म्हात्रे यांचे वर्चस्व

गिरीश भोपी, रायगड, निगा फौंउडेशन आवरे व सुयश क्लासेस आवरे यांच्या संयुक्त विद्यमानाने कोरोना कालावधीत घेण्यात आलेल्या जिल्ह्यास्तरीय ऑनलाईन निबंध व चित्रकला स्पर्धेत क्षितिजा म्हात्रे...

उत्तरप्रदेश पुन्हा हादरले ; चिमुकलीचं अपहरण करुन बलात्काराचा प्रयत्न, हत्या करुन फुफ्फुसं काढली

कानपूर प्रतिनिधी : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर येथे दिवाळीच्या दिवशी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. जादूटोणा आणि तंत्र-मंत्रासाठी एका सहा वर्षीय दलित...

आळंदीतील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदीरात श्री विठ्ठल रुप दर्शन

अर्जुन मेदनकर,आळंदी येथील श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज संजीवन समाधी मंदीरात क्षेत्रोपाध्ये श्रींचे पुजारी गांधी परीवाराने भक्तीमय उत्साहात शनिवार (दि.१७) श्रींचे श्री पांडुरंग स्वरुपात दर्शन...

बालदिनी औचित्य साधून चिमुकल्याने ‘राजगड’ केला पंचेचाळीस मिनिटात सर.

पुणे प्रतिनिधी, लहान वयात मुलांना योग्य मार्गदर्शन मिळालं तरच ते भविष्यात आदर्श नागरिक होऊ शकतील याच विचाराने प्रेरित होऊन धनकवडी येथील भावार्थ दीपक शिळीमकर (वय...

Tinyone Product Launch

Pune Reporter, ‘Tinyone’- the very first brand of start-up ‘Starshelf Groups’, launched three of its natural baby care products namely ‘Daily Massage Oil’, ‘Daily...
- Advertisement -
error: Content is protected !!