*पुणे कोरोना अपडेट*
३० नोव्हेंबर – मंगळवार
– दिवसभरात *७८* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ८४ रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१.
-९७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०६६९९.
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ८२४.
– एकूण मृत्यू -९१०३.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९६७७२.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३८६९.