*पुणे कोरोना अपडेट*
1 डिसेंम्बर – बुधवार
– दिवसभरात *97* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 93 रुग्णांना डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00.
– 101 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 506796
-ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 828
– एकूण मृत्यू -9103
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 496865
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5330