*पुणे कोरोना अपडेट*
०७ डिसेंबर – मंगळवार
– दिवसभरात ७४ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ९२ रुग्णांना डिस्चार्ज.
– शहरात करोनाबाधीत ०० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०० मृत्यू.
-७९ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५०७२४८.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७७३.
– एकूण मृत्यू -९१०५.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ४९७३७०.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४९११.