*पुणे कोरोना अपडेट*
21 डिसेंबर – मंगळवार
– दिवसभरात *95* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना 86 डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01. एकूण 01 मृत्यू.
– 81 क्रीटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 508418
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 839
– एकूण मृत्यू – 9109
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 498470
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4543