*पुणे कोरोना अपडेट*
24 डिसेंबर – शुक्रवार
– दिवसभरात *120* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना 72 डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 01 एकूण 01 मृत्यू.
– 77 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 508744
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 942
– एकूण मृत्यू – 9112
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 498690
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 7429