पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली , काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

661

*पुणे कोरोना अपडेट*
30 डिसेंबर – गुरुवार

– दिवसभरात *298* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 33 डिस्चार्ज.

– पुणे शहरात करोनाबाधीत 01 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 02 एकूण 03 मृत्यू.

– 89 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 509806

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 1482

– एकूण मृत्यू – 9116

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 499208

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6160