*पुणे कोरोना अपडेट*
११ जानेवारी – मंगळवार
– दिवसभरात *३४५९* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना ११०४ डिस्चार्ज.
– पुणे शहरात करोनाबाधीत ०१ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०१. एकूण ०२ मृत्यू.
-१४६ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ५३२५६१.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १९४५२.
– एकूण मृत्यू -९१३०.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ५०३९७९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १४९८३.