*पुणे कोरोना अपडेट*
20 जानेवारी – गुरुवार
– दिवसभरात *7264* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात रुग्णांना *4575* डिस्चार्ज.
-कोरोनाबाधीत 07 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04. एकूण 11 मृत्यू.
– 282ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 583533
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 42264
– एकूण मृत्यू -9168
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 532101
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 20342