*पुणे कोरोना अपडेट*
27 जानेवारी – गुरुवार
– दिवसभरात *4136* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना 7410 डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत 05 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 04. एकूण 09 मृत्यू.
-368 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 624684
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 41173
– एकूण मृत्यू -9214
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 574297
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 12816