*पुणे कोरोना अपडेट*
१८ फेब्रुवारी – शुक्रवार
– दिवसभरात *३१८* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात रुग्णांना ७०० डिस्चार्ज.
– कोरोनाबाधीत ०१ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०२. एकूण ०३ मृत्यू.
-१३६ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.
– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६५८६४४.
– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २६४६.
– एकूण मृत्यू -९३३४.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६४६६६४.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ३९१०.