3पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

467

*पुणे कोरोना अपडेट*
19 फेब्रुवारी – शनिवार
पुण्यात आज *00* मृत्यू

– दिवसभरात *265* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना 535 डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत 00 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 00. एकूण 00 मृत्यू.

– 125 ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

– एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 658909

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2376

– एकूण मृत्यू – 9334

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- 647199

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 4134