पहा आजची पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या

740

*पुणे कोरोना अपडेट*
०५ मार्च – शनिवार

-दिवसभरात *१३९* पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.

– दिवसभरात रुग्णांना १७५ डिस्चार्ज.

– कोरोनाबाधीत ०१ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ००. एकूण ०१ मृत्यू.

-४९ ॲाक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

-एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ६६०९३३.

– ॲक्टिव्ह रुग्ण संख्या-६९५.

– एकूण मृत्यू -९३४८.

-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज- ६५०८९०.

– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २८९०